Published On : Fri, Feb 5th, 2021

मनपामध्ये बोलाविली कचरा गाडी

नागरिकांच्या कचरा संकलनाबाबत येणा-या तक्रारी लक्षात घेता तसेच ओला व सुका कचरा संकलीत होत नसल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी मनपामध्ये कचरा संकलन झालेली गाडी बोलाविली.

एजी एन्व्हायरो कंपनीद्वारे कचरा संकलीत झालेली गाडी मनपामध्ये पाठविण्यात आली. या गाडीची उपमहापौर मनीषा धावडे व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पाहणी केली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ओला व सुका कचरा वेगळा संकलीत होत असून गाडीमध्ये तो विभाजीत करताना मधात असलेला पडदा हा कापडी असल्याने ओला व सुका कचरा संपर्कात येत असल्याचे आढळून आले.

Advertisement
Advertisement