Published On : Tue, Apr 7th, 2020

वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विदयार्थीनीची प्रधानमंत्री सहायता निधीला देणगी

Advertisement

नागपूर : नागपूरच्या एका विदयार्थीने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी एक्कावन हजार याप्रमाणे एकूण एक लाख दोनहजार रुपये प्रधानमंत्री केयर फंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीला कोविड-१९ चा नियंत्रणासाठी दिले. कु.रिमझिम उपाध्याय हिने आज महाल टाऊन हॉल येथील बैठकीनंतर दोन धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे स्वाधीन केले. तीने नुकतीच दहावी ची परीक्षा दिली आहे.

तसेच आसमी रोड करियर प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर श्री. प्यारे खान यांनी देखील रु. तीन लाख सहा हजार पाचशे चा धनादेश प्रधानमंत्री केयर फंड साठी दिला. त्यांनी धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे सुपूर्द केला.

Gold Rate
Mar 19 2026 - Time 10.46 Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,45,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर श्री.संदीप जोशी, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, गिरीश व्यास, प्रा.अनिल सोले, नागो गाणार, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, विपक्ष नेता श्री.तानाजी वनवे, माजी महापौर श्री.प्रवीण दटके आदी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement