Published On : Sat, Mar 28th, 2020

Nagpur Coronavirus Update : कोरोना विषाणू माहिती 28/3/20 – पॉझिटिव्ह नमुने: 11

Advertisement

Nagpur : कोरोना विषाणू माहिती : 28/3/20

1. दैनिक संशयित:62
एकूण संशयित: 596

2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 72( 29 in gmc & 43 in IGMC)
एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 358

3. दैनिक तपासणी नमुने: 62
एकूण तपासणी केलेले नमुने: 386

4. पॉझिटिव्ह नमुने: 11

5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 1012 (Home Quarantined)
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 49

6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123

7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 0

8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0

9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0

10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 0

11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 124