Advertisement
कन्हान : – परम शांती मित्र परिवार कन्हान व्दारे गहुहिवरा मार्गावरील नहरा जवळ नैसर्गिक वातावरणात धुलीवंदन कार्यक्रम संपन्न झाला.
१८ वर्षा पासुन सुरू असलेला पारं पारिक उत्सव परम शांती मित्र परिवारां चे संस्थापक गोविंदराव घारपिंडे यांच्या अध्यक्षेत नंदिनी डाहाके व्दारे स्वागत गिताने सुरूवात करण्यात आली. मित्र परिवारांच्या महिला पुरूषांनी एकमेकां ना पुष्प देऊन गुलाल लावुन नैसर्गिक पारंपारिक धुलीवंदन कार्यक्रम साजरा केला. याप्रसंगी नथ्थुजी चरडे, घारपिंडे, चौबे हयानी गीत गायन केले.
सुत्रसंचा लन प्रभाकर हुड यांनी तर आभार प्रदर्श न अशोक घारड यांनी केले. कार्यक्रमास प्रामुख्याने डॉ श्रीकृष्ण जामो़दकर, राजेंद्र शेंदरे, किशोर बेलसरे, रंगराव ठाकरे, संजय तिवसकर, संजय चोपकर, प्रभाकर लुहुरे, पुंडलिक कौंडलकर, सुषमा चोपकर, उषाताई घारड उपस्थित होते.
Advertisement