रामनगर जलकुंभक्षेत्रातील (धरमपेठ झोन) भागांचा पाणीपुरवठा राहणार शनिवारी बाधित

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी राम नगर जलकुंभाच्या ७००मिमी व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी ८ तासांचे शटडाऊन १८ जुलै, २०२० (शनिवार) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.
यामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: गोकुळपेठ, वाल्मिकी नगर, टिळक नगर, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, P&T कॉलोनी, भरत नगर, हिंदुस्तान कॉलोनी, संजय नगर, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट,यशवंत नगर, वर्मा लेआऊट, अंबाझरी टेकडी, सुदाम नगरी, जय नगर, पांढराबोडी
या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा व OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews
सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...
गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...
इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews
स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate
नागपुर स्टेशन पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #RailwayNews #NagpurRailwayStation #TrainAccident #news




