Published On : Wed, Dec 22nd, 2021
By Nagpur Today Nagpur News

मंगळवारी ६५ प्लास्टिक पतंगे जप्त

Advertisement

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २१ डिसेंबर) प्लास्टिक पतंग विरोधात कारवाई करीत ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त केले. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनमधील १० पतंग दुकानांची तपासणी करुन ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५४ दुकानांची तपासणी केली.

Gold Rate
June 12 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 48,200 /-
Gold 22 KT ₹ 1,37,400 /-
Silver/Kg ₹ 2,41,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने २५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने का दावा #nagpurnews #LatestNews

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने...

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime  #nagpurnews #maharashtranews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate...

डॉ. राजीव पोतदार ने जीत का दावा किया.. #nagpurnews #bjp #politicsnews

डॉ. राजीव पोतदार ने जीत का दावा किया.. #nagpurnews #bjp #politicsnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges