भंडारा:जांभोरा गावात एका कुटुंबातील मुलीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेल्या भाजीत पाल पडल्याने तब्बल ५१ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे.
भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील राजकुमार गहाणे यांच्या घरी २२ सप्टेंबर रोजी मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तयार करण्यात आलेल्या भाजीत ती पाल पडली.
साक्षगंध कार्यक्रम पार पडल्यानंतर आलेले सर्व पाहुणे जेवण करून गावाकडे गेले. परंतु गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करुन आपल्या घरी गेले असतांनासुद्धा विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला नाही. काहींना थोडा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार केला.
दोन दिवसांनंतर बहुतेक नागकिरांना हगवण, उलटीचा त्रास होऊ लागल्याने गावकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी निषा पांडे व डॉ. सोनवणे यांनी दिली.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





