Published On : Wed, Oct 7th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 161 रुग्णांना डिस्चार्ज

Advertisement

भंडारा : जिल्ह्यात आज 161 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4560 झाली असून आज 126 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6376 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के आहे.

आज 1007 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 126 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 50 हजार 793 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6376 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 76, साकोली 07, लाखांदूर 00, तुमसर 02, मोहाडी 09, पवनी 19 व लाखनी तालुक्यातील 13 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 4560 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6376 झाली असून 1666 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 150 झाली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3283, साकोली – 499, लाखांदुर- 283, तुमसर- 539, मोहाडी- 587, पवनी- 609 व लाखनी- 576 असे एकूण 6376 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 4560 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.51 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.35 टक्के एवढा आहे.

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges