Published On : Fri, Apr 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा उपक्रम ; कोराडीत करणार १५१ फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना !

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (NMRDA) १५१ फूट उंचीची श्री हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. ही स्थापना नागपूर येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी येथे करण्यात येईल.

यापार्श्वभूमीवर प्राधिकरणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ९.२५ कोटी किमतीच्या ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागपूर शहराच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. या अनुषंगाने प्राधिकरणाच्या माध्यमातून कोराडी येथे १५१ फूट उंच अशी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.