भंडारा : जिल्ह्यात आज 138 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5302 झाली असून आज 67 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6844 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.46 टक्के आहे.
आज 685 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 67 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 54 हजार 880 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6844 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 18, साकोली 16, लाखांदूर 10, तुमसर 03, मोहाडी 07, पवनी 10 व लाखनी तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 5302 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6844 झाली असून 1372 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 05 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 170 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.46 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.48 टक्के एवढा आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





