Published On : Mon, May 23rd, 2022

10 वर्षाच्या चिमुकल्या ची बापनेच केली हत्या

Advertisement

कोराडी पोलिसांनी 10 वर्ष मुलाचा हत्येचा केला खुलासा ।

रविवारी कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सुरादेवी परिसरात राहणाऱ्या गुलशन उर्फ गबरू संतलाल मडावी वय 10 वर्ष याचा मृत्यु झाला होता । सदर प्रकरणात कोराडी पोलिसांनी एडी( मर्ग) दाखल करण्यात आली, कोराडी पोलीसानी शुरूवातीने च अतिशय बारकाईनीने तपास करुन या प्रकरणात हत्येचा खुलासा केला । पोलिस तपासात वडिलानेच आपल्या चिमुकल्या 10 वर्ष मुलाची हत्या केली हे निष्पन्न झाले । मृतक मुलाच्या दारुडया वडिलाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे ।

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement