Published On : Wed, Jul 8th, 2020

वीज दरवाढीच्या विरोधात खरबी येथे आंदोलन

नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील खरबी येथे आज वीज दरवाढीच्या विरोधात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजयुमो नागपूर जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, जि.प विरोधी पक्ष नेते अनिल निधान, जि. प.सदस्य सुभाष गुजरकर, प.स.सदस्य शुभांगी रामदास गायधने, भाजपा नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनील कोडे, महामंत्री, पप्पूजी राऊत, सतीश यादव, सचिन घोडे, भाजपा नागपूर ग्रामीण तालुका माजी अध्यक्ष नरेश भोयर, महामंत्री, राजूरकर, भाजयुमो नागपूर ग्रामीण अध्यक्ष मुकेश काळे, महामंत्री नितीन शेडके,बालू घोडमारे, कैलास ठाकरे, सरपंच भोला (रमेश) कुरडकर, मा.सरपंच राजकुमार वंजारी, नामदेव नांदूरकर, उपसरपंच दिलीप चाफेकर, सदस्य विजय नाखले, पुष्पाताई पांडे, राधिकाताई ढोमने, पुष्पाताई गायधने, गीताताई पराते, सिद्धार्थ नगरारे, एजाज घाणीवाला, वनिता उरकुडकर, वंदना कुंभरे ताई, राजू अन्सारी, बूथ प्रमुख रविजि गायधने, प्रवीण कडव, गणेश बावनकर, माधुरिताई कामळे, यशवंत खंडाइत, दिवाकर सेलोकर, मेघनाथ बेंद्रे, रहांगडाले ताई, रामेश्वर कुंभरे,बंदुजी वैद्य ,विजय उईके, योगेश एरखेडे, भरत राऊत, अजय फलके, अरविंद राऊत, चैनलाल पारधी, शंकरजी हेडाऊ, पुंडलिक ठाकरे, गीता मिश्रा, कृष्णाजी वाघ, नरेश भाऊ मोटघरे, रमेश तिडके, प्रभाकर आचार्य, कमलाकर शेंडे, लोटन राऊत सह मोठ्या संख्येने बूथ प्रमुख, सहप्रमुख, पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य-सरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement