Published On : Mon, Jul 30th, 2018

बुधवारी वीज पुरवठा बंद

Advertisement

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्ती तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील काही नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मेडिकल कॉलनी, अजनी रेल्वे स्टेशन, काँग्रेस नगर,छोटी धंतोली, बर्डी मेन रोड, महाजन मार्केट,लोखंडी पुल,टेकडी रोड,टेकडी गणेश मंदिर, शनी मंदिर, आनंद टॉकीज परिसर, सकाळी ९ ते ११ या वेळेत पंचदिप नगर, डॉक्टर कॉलनी, दक्षिण अंबाझरी मार्ग,लक्ष्मी नगर,बजाज नगर,माधव नगर, अभ्यंकर नगर,शंकर नगर, कार्पोरेशन कॉलनी, सकाळी ९ ते दुपारी १ या काळात अमरावती रोड, हिंदुस्थान कॉलनी, गोंड बस्ती, राम नगर परिसर, येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement

सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यन्त धरमपेठ,भगवाघर ले आऊट,सुजाता ले आऊट, आझाद हिंद नगर, जीवन छाया ,स्वावलंबी नगर,इंद्रप्रस्थ नगर, संचयनी कॉम्पलेक्स, टेलिकॉम नगर,रवींद्र नगर, संघर्ष नगर,भांगे विहार, शहाणे ले आऊट, सुभाष नगर,तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, हिंगणा रोड, शास्त्री ले आऊट, त्रिमूर्ती नगर, नेलको सोसायटी य परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, वीज बंद राहणार असलेल्या काळात ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement