Published On : Tue, Feb 27th, 2018

विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ने सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्‌ने करण्यात आली.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement