Published On : Wed, Sep 23rd, 2020

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीच्या तात्काळ ॲम्बूलन्स सेवेचा लाभ घ्या – रविंद्र ठाकरे

टोल फ्री क्रमांक 102 व 108 वर सेवा उपलब्ध

Advertisement

नागपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ ॲम्बूलन्स सेवा सुरु केली आहे.

Advertisement

रुग्ण वाहिकेसाठी टोल फ्री क्रमांक 102 व 108 यावर दूरध्वनी केल्यास तात्काळ ॲम्बूलन्स सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

Advertisement

कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांक 102 व 108 या क्रमांकावर सुरु करण्यात आलेल्या ॲम्बूलन्स रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement