आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपुर शहर अध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी यांचा मार्फत मा. दिवाकरजी रावते साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले एस टी बस १०% टक्के प्रवास भाडेवाढ करणे अत्यंत चुकीचे आहे
एकी कडे पेट्रोल डिजेल चे दर गगनाला भिडत आहे आणि अश्या काळात बस प्रवास भाडेवाढ नेमकं विद्यार्थ्यांनी सामान्य माणसान जगायच कस असा सवाल त्याठिकनी उपस्थित करण्यात आला ,जर राज्य सरकारने लवकरात लवकर 10% ची दरवाढ मागे घेतली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करनार याप्रसंगी राहुल पाण्डेय कार्याध्यक्ष रूद्र धाकडे प्रशांत बसिने ,कमलेश बांगडे ,रितेश धामनकर ,पिंटु बेन्डेकर यांचासह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थिति होते