Published On : Fri, Jul 5th, 2019

गाईच्या वासराला दिले जीवनदान वाईल्ड चैलेन्जर ग्रुप चा अभिनव उपक्रम

रामटेक : दुपारचा दरम्यान रामटेक शितलवाड़ी बाजार समिति चा समोर कोरामोरे मेडिसिन चा बाजूचा पडीत प्लांट मध्ये दोन गडर चे गड्ढे ऊघडे व घान पानी साचले व झाड़ाचा फाद्यानी झाकून ठेवलेले होते त्यात एक गाईचा वासरू 4/5 दिवसापासुन पडुन होते ते झाड़ाचा फाद्यानी झाकून असलानी माहीत झाले नाही तिथले मेडिसिन चे दुकानदार यांना काही दिवसानंतर माहीती झाले त्यांनी अतुल पोटभरे यांना धटनेची माहिती दिली व त्यानी वेळ न घालवता त्वरित वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन सचिव अजय मेहरकुळेे याना संपर्क साधला व घटनेची पुर्न माहिती दिली व सोबतीला घेवून अतुल पोटभरे.सागर धावळे.

जगदीश नाकाडे ला सोबत घेऊन घटनास्थळ वर जावुन झाड़ाचा फांद्या ऊचलून बाजूला करून गाईचा वासराला सुखरूप बाहेर काढले व गाईचा वासराला जीवनदान दिला सर्व व नागरिकाना एक सूचना संध्या पावसाचे दिवस शुरू आहे जा कोना कडे असे गडर चे गड्ढे ऊघडे व घान पानी साचले असेल तर त्यांनी अश्या गड्ढाचे बंदोबस्त करा घटना कोणाची पण होवू सकते आपला सर्वान कडे लाहान मुल सुधा राहतात व कोणत्याही प्राणासाठी शुध्दा हानिकारक आहे काळजी घ्या असे आवाहन ह्याप्रसंगी केले .