Published On : Fri, May 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त केंद्र सरकार ७५ रुपयांचे नाणे करणार जारी

Advertisement

नवी दिल्ली : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले जाईल. मंत्रालयाने नाणे कायदा, 2011 च्या कलम 24 अंतर्गत राजपत्र अधिसूचना जारी केली.

नाण्यांचे संकलन आणि अभ्यास करणारे प्रसिद्ध नाणीशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांच्या मते, या 75 रुपयांच्या नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभाखाली 75 रुपये आणि उजवीकडे आणि डावीकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र असेल, ज्यावर हिंदीत आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष लिहिले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण करण्यात येईल. सुधीर यांनी सांगितले की, हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीने बनवले आहे. या नाण्याचे एकूण वजन 35 ग्रॅम आहे, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5-5 टक्के निकेल आणि झिंकचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
गडकरी बोले-आजादी को स्वराज्य में बदलें #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews #vidarbha

गडकरी बोले-आजादी को स्वराज्य में बदलें #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews #vidarbha

जरांगे बोले—एक बार माफ किया, दोबारा नहीं #maharashtranews #jalna #newsupdate #maharashtra

जरांगे बोले—एक बार माफ किया, दोबारा नहीं #maharashtranews #jalna #newsupdate #maharashtra

जन्मदिन मनाने जुटे थे दोस्त, अचानक चली चाकू! #NagpurNews #NagpurCrime #NagpurMurder #Murder #Crime

जन्मदिन मनाने जुटे थे दोस्त, अचानक चली चाकू! #NagpurNews #NagpurCrime #NagpurMurder #Murder...

गुलाबराव पाटील बोले—भोला रहा तो खा जाएंगे #maharashtranews #jalgoan #newsupdate #maharashtra #news

गुलाबराव पाटील बोले—भोला रहा तो खा जाएंगे #maharashtranews #jalgoan #newsupdate #maharashtra #news

Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges