जि.प.शाळा निमखेडा येथे विहीरीचे लोकार्पण व ८वी च्या विद्यार्थांना निरोप
कन्हान: जिल्हा परिषद शाळा निमखेडा येथे सरस्वती पूजन व लोकवर्गणीतून बांधलेल्या विहिरीचे लोकार्पण करून वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समारंभसह निरोप देण्यात आला . कार्यक्रमास ग्रामपंचायत सचिव शेळके साहेब,सरपंचा छायाताई सोनेकर, उपसरपंच शंकर पोटभरे, सदस्य सहादेव मेंघरे, युवा सामाजिक कार्यकर्ता अनुप...