Pune: लेखक आणि संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन
पुणे: दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लेखक म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामनाथ चव्हाण यांचे गुरुवारी निधन झाले. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये...