५६ तास स्वयंपाक करून विष्णू मनोहर यांनी रचला रेकॉर्ड
Nagpur: आगळ्यावेगळ्या शैलीत एकाहून एक चविष्ट पदार्थांची ‘रेसिपी’ सांगणारे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी सलग ५६ तास स्वयंपाक करत 'विश्वविक्रम' रचला. ५६ तासांत मनोहर यांनी एक हजारांहून अधिक चविष्ट पदार्थ बनवल्याची माहिती आयोजकांनी दिली. विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन...