उमरेड मार्गावरील देशी दारू दुकानाविरोधात महिला संतप्त
नागपूर: उमरेड मार्गावरील भांडे प्लॉट, शितला माता मंदिरजवळ असलेल्या देशी दारु दुकान बंद करण्यासाठी आज मंगळवारी परिसरातील महिलांनी तिव्र आंदोलन केले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुरु झालेल्या या दारु दुकानांमुळे नागरिक ांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सकाळला दुकान सुरु होताच देशी भांडे...