‘दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या’, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नंदुरबार: दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग बघा कसा खप वाढतो असे वक्तव्य करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच वाद ओढवून घेतला आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या वेळी ते बोलत होते. ‘भिंगरी’ ‘ज्युली’, ‘बॉबी’ असल्या नावांची...