डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त – सुधीर मुनगंटीवार
मुंबई: ग्रामीण आदिवासी भागात समाजघटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी टेरी या संस्थेने सुरु केलेले डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त आहे असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला,...