नागरिकांच्या पाणी समस्या गांभीर्याने घ्या : महापौर
नागपूर: पाण्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यासंदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्या गांभीर्याने व प्राधन्याने सोडविण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या वतीने झोन निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येत...