Video: वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग
मुंबई: वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे. इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाळकेश्वर परिसरातील लिजेंड बिल्डिंगमध्ये ही आग लागली आहे. दुपारी जवळपास चार वाजण्याच्या...