आत्मदहन आंदोलन करणा-या आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांना अटक
अमरावती: काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे, यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यादरम्यान पोलिसांनी अटक केली. काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आत्मदहन आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे...