विदर्भातील महिला बचत गटांचा सहभाग असलेला ‘उद्योजिका मेळावा’ ४ पासून
नागपूर: नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समिती, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका केंद्राच्या वतीने विदर्भातील महिला बचत गटांच्या उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री अंतर्भूत असलेला महिला उद्योजिका मेळावा रविवार (ता. ४) पासून सुरू होत आहे. रेशीमबाग मैदानावर आयोजित या...