महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद
तुमसर: गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर दोन दिवसापूर्वी हा डबा बंद करण्यात आला आहे. यामुळे भंडारा-गोंदियातील नागपूरला दुध विकणाºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे....
BJP MLA slaps cop, says no regrets over his action
Nagpur: The BJP MLA from Bhandara, who has been booked by cops on the charges of slapping a policeman, shamelessly tried to justify his behavior by saying that his action was reaction to the policeman’s action. The Bharatiya Janata Party...