परिवहन समितीचा २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या वतीने २४४.८२ कोटी उत्पन्नाचा, २४४.५७ कोटी खर्चाचा आणि २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे सादर केला. सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २४४.७१...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, May 24th, 2018