‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ने केली महापौरांसमवेत जनजागृती
नागपूर : ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’बाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेद्वारे नियुक्त केलेल्या स्वच्छता ॲम्बेसेडरनी शहरात फिरून जनजागृती केली. महापौर नंदा जिचकार यांनीही त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढविला. स्वच्छता ॲम्बेसेडर आणि महापौर नंदा जिचकार यांनी संयुक्तरित्या...