नागपूरच्या बहुचर्चित सूरज यादव खुनातील तिघांची शिक्षा स्थगित
Deceased Suraj Yadav नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता, सूरज यादव खून प्रकरणात आणखी तीन आरोपींच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. मेहरोज हुसैन झैदी, पप्पू झाडे व मनमितसिंग अशी आरोपींची नावे आहेत....