नागपूरजवळील अंबिका फार्म येथील सुकून व्हिला हाऊसवर पोलिसांची धाड, तिघांना अटक

नागपूर - कळमेश्वर येथील अंबिका फार्म येथील सुकून व्हिला हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अवैधरित्या दारू व हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीत तरुण-तरुणींचा सहभाग होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण गुन्हे शाखेचे...