गोकुळपेठमधील मनपाच्या स्मार्ट स्वच्छतागृहाचे लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील गोकुळपेठ बाजार परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाचा कायापालट करुन तिथे स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात आले आहे. धरमपेठ झोन अंतर्गत गोकुळपेठ बाजारातील या स्मार्ट स्वच्छतागृहाचे सफाई कर्मचारी सोबत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता.13) लोकार्पण...