पालघर : सातपाटी येथे शिवनेरी बोटीला समुद्रात अपघात, 12 खलाशी अडकले
पालघर: पालघरमधील सातपाटी येथील बंदरात मासेमारीसाठी नेलेल्या 'शिवनेरी' बोटीला अपघात झाला आहे. या अपघातामुळे 12 खलाशी समुद्रात अडकले आहेत. सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली "शिवनेरी नौका" जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटली. या नौकेतील 12 खलाशी कामगार समुद्रात फेकले गेल्याची माहिती...