मनपाद्वारे शिवाजी महाराजांना अभिवादन
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर नंदा जिचकार यांनी गांधी गेट महालस्थित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित...