भर उन्हात हरवणार तुमची सावली…

Representational Pic मुंबई: भर उन्हात चालताना आपल्याला स्वतःची सावली अनुभवता येते. या उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्या पडलेल्या मुलांचा हा एक विरंगुळाच असतो. मात्र येत्या १५ मे रोजी मुंबईकरांना शून्य सावली घटनेचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईकरांची...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Friday, May 5th, 2017