महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

नागपूर: अन्याय – अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शुद्रातिशुद्र समाजाची मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती प्रमोद चिखले व नगरसेविका...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, November 28th, 2017