रेल्वे स्थानकावरी बॅगेज स्कॅनर बंद
नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅगेज स्कॅनर गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची मॅन्युअली तपासणी केली जात आहे. सर्वच प्रवाशांची तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिम असे दोन मुख्य...