राज ठाकरेंना सापडली अमित शहांची ‘बकेट लिस्ट’; बघा काय-काय आहे त्यात!

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा सध्या देशभरातील प्रख्यात व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून देशातील 1 लाख लोकांच्या भेटी घेण्याचा शहांचा संकल्प आहे. शहांच्या याच भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तींना भेटायचं...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, June 6th, 2018