सक्करदरा फ्लायओवरवर मध्ये भीषण अपघात; कारच्या धडकेत उड्डाणपुलावरुन 80 फूट खाली कोसळले, चौघांचा मृत्यू

नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश आहे. चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. नागपूरमध्ये रात्री सव्वा...