आरटीई पोर्टल क्रॅश, पालकांच्या चिंतेत भर !

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत (आरटीई) आपल्या प्रभागातील मोफत शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान पोर्टल क्रॅश झाल्यामुळे पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व्हरवर जास्त ट्रॅफिक होत असल्याचे...