महाड चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र बसविणार – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्याच्या साक्षिने सामाजिक क्रांतीची सुरुवात केली त्या महाड येथिल चवदार तळ्याला केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक महत्वही प्राप्त झाले आहे. या तळ्याल्या भेट द्यायला जगभरातून आंबेडकर अनुयायी येत असतात. इथले पाणी श्रद्धेने पितात....