रसोया प्रोटिन्स कंपनीवर सीबीआयचा छापा, बँक ऑफ बडोदाची २० कोटींनी फसवणूक
नागपूर: बनावट शेतकऱ्यांच्या नावाने बँक ऑफ बडोदाकडून २० कोटींच्या कर्जाची उचल करून परतफेड न करणाऱ्या खाद्य तेलाच्या उद्योगातील प्रसिद्ध कंपनी रसोया प्रोटिन्स कंपनीची कार्यालये आणि संचालकांच्या निवासस्थानांवर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. यात मोठय़ा प्रमाणात दस्तावेज सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रसोया प्रोटिन्स...