माणिकचंदचे रसिकलाल धारीवाल यांचे निधन
पुणे: माणिकचंद ब्रँडचे (गुटखा) संस्थापक, ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. धारीवाल यांना गालाच्या लाळग्रंथींचा कर्करोग झाला होता. रसिकशेठ धारीवाल यांना न्यूमोनिया झाल्यामुळे ४...