Marathi Child Star Praful Bhalerao dies in Raliway accident
Mumbai: Child actor Praful Bhalerao, was found dead near Malad Railway station this morning. It has been deemed an accidental death. This has sent shock waves through Maharashtra TV audience since Praful had become a known face, specially for Zee Marathi...
उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन
मुंबई - झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता. अलीकडे...