प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आजपासून ‘गॅस पंचायत’

नागपूर: प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर गुरुवार दि. 5 एप्रिल व शुक्रवार दि. 6 एप्रिल रोजी ‘गॅस पंचायत’ चे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये ज्या कुटूंबाकडे गॅसचे कनेक्शन नाही, अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, April 4th, 2018