मनपातर्फे २९ एप्रिल रोजी ‘ स्वरधारा ’

नागपूर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर शनिवार दिनांक २८ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता सुप्रसिद्ध संगीतकार सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ‘ स्वरधारा ’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Thursday, April 27th, 2017