महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतली वीज बचतीची शपथ
नागपूर: राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला वीज बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनला महावितरणने तात्काळ प्रतिसाद देत वीज बचतीची शपथ घेऊन त्यानुसार वीज बचत सुरु केली. दोन दिवसापूर्वी ऊर्जामंत्री...