नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; 1200 किलो अंमली पदार्थांचा साठा नष्ट !
नागपूर : दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर 'जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन' म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. यापार्श्वभूमीवर आजपासून नागपूर पोलिसांकडून एकूण 2,700 किलो जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. पोलीस आयुक्त...